Posts

Showing posts with the label #Booktales #yogesh shinde

योगेश शिंदे आणि बुक टेल्स,पुस्तकप्रेमींसाठी प्रेरणा!

Image
योगेश शिंदे आणि बुक टेल्स, पुस्तकप्रेमींसाठी प्रेरणा! सिंहगड लोणावळ्याला अभियांत्रिकीचे शिक्षण शिकत असताना, माझ्या वाचनाच्या आवडीनुसार मला गरज वाटणारी परदेशी लेखकांची किंवा इतर विशेष पुस्तके शोधणे एक मोठी जबाबदारी होती. अशा वेळी, साई बुक डेपो चे प्रामाणिक आणि तितकेच उत्साही मालक योगेश शिंदे  यांची मदत अतिशय मोलाची ठरली. फोनवरून लोणावळ्यातून पुस्तकांची मागणी केल्यानंतर, ती पुस्तकं उपलब्ध करून कुरिअरद्वारे पाठवण्याची त्यांची तत्परता आणि वचनबद्धता वाखाणण्याजोगी होती. ग्राहकांच्या प्रत्येक फोनला तत्काळ उत्तर देणाऱ्या आणि त्यांच्या गरजांचा आदर राखणाऱ्या योगेश शिंदे  यांनी मला आणि अनेक वाचनप्रेमींना उपयुक्त पुस्तके मिळवून दिली. आता, त्यांच्या बुक टेल्स या नव्या वास्तूमध्ये वाचनाच्या क्षेत्रातील सर्व काही उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे. पुस्तकांच्या या नवीन प्रवासाला आणि त्यांच्या बुकटेल्य पुस्तकालय माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.  सारंग मोकाटे पुणे -9890220001 Yogesh Shinde and Book Tales, Inspiration for book lovers! While studying engineerin...