Posts

Showing posts with the label मोफत वीज योजना 2024

सोलार एनर्जी योजना महत्व,घरगुती आणि व्यापारी वापर

Image
नमस्कार मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनात ऊर्जेचा वापर हा नित्याचाच आहे. सकाळी उठल्यापासून मोबाईल चार्जिंग साठी, जेवण गरम करण्यासाठी इंडक्शन कुकर, फ्रिज मधील पदार्थ थंड ठेवण्यासाठी, इंटरनेट सेवेसाठी,टाकीतल पाणी पंप करून वरील टाकीत पाणी भरण्यासाठी, औद्योगिक उत्पादनासाठी, विजेचा वापर केला जातो. त्यासाठी लागणारी वीज आपण वीज निर्मात्याकडून विकत घेऊन त्यांना वीज बिल महिना देत असतो. दिवसेंदिवस विजेची मागणी आणि पुरवठा या मद्ये काही प्रमाणात कमतरता असल्यास भारनियमन करावे लागते. अशा सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी आपल्याला विजेचा वापर योग्य पद्धतीने आणि विजेची बचत केल्यामुळे वरील सर्व समस्या सुटण्यास हातभार लागेल. या सर्व समस्यांवर आधुनिक ग्रीन एनर्जी म्हणजे सोलर एनर्जी हा पर्याय आहे असू शकतो हे तंत्रज्ञानाने सिद्ध केले आहे कारण सौर ऊर्जेचे वापराचे काही दुष्परिणाम मानवी जीवनावर होत नसल्यामुळे आपण त्याला ग्रीन एनर्जी म्हणून जगभर मान्यता मिळाली आहे. भारतामध्ये सौर ऊर्जा वापरामध्ये  अग्रेसर असून आधुनिक सोलर प्लांट , फ्लोटिंग सोलार प्लांट, ग्रीड कनेक्टिव्हिटी असलेले सोलर प्लांट, सोलार कार पार्क, स...